Document Construction

Columns and Dropcap

views

2:32
वृत्तपत्र किंवा मासिकातील लेख हे स्तंभांमध्ये विभागलेले असतात. आणि जेथून लेख सुरू होतो तेथील पहिले अक्षर दोन ते तीन ओळींपर्यंत मोठे केलेले असते. मजकुराचे असे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त कमांड्स ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजाविल्या आहेत.