कार्य आणि ऊर्जा

कार्य

views

2:52
आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणते ना कोणते काम करतच असतो .सकाळी उठल्यावर अंथरून उचलणे, आंघोळीसाठी पाणी काढणे अशी अनेक कामे आपण करतो. यास कार्य असे म्हणतात.