कार्य आणि ऊर्जा

कार्य ऊर्जा संबंध

views

2:12
कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात. कार्य करताना उर्जा ही महत्वाची असते. कारण उर्जा जेवढी जास्त तेवढे कार्य मोठे. एखादी वस्तू खेचण्यासाठी उर्जा खर्ची पाडावी लागते तरच ते कार्य पूर्ण होऊ शकते. जर उर्जा नसेल तर कार्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. कार्य आणि ऊर्जा यांची एकके सारखीच आहेत. एस.आय.(System International) एकक पध्दतीत कार्य आणि ऊर्जा ज्युल (joule) या एककात मोजतात.