वैदिक संस्कृती Go Back धर्मकल्पना views 4:03 ज्याप्रमाणे आपण शंकर, हनुमान, लक्ष्मी, गणपती अशा अनेक देवतांची पूजा करतो’, त्याचप्रमाणे वेदकाळातील लोकांनी सूर्य, वारा ,पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतांचे रूप मानले होते. वैदिक वाड्मय यजुर्वेद संहिता ब्राहमणग्रंथ कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन वेदकालीन लोकांचा आहार शेती, पशुपालन विविध धर्माचे लोक धर्मकल्पना शासनव्यवस्था