बेरीज व वजाबाकी

वजाबाकी

views

3:32
आता आपण वजाबाकी करुया. वजा करणे म्हणजे का्य करणे हे तुम्हाला माहीतच आहे. एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे किंवा घालवणे म्हणजेच वजाबाकी होय.