बेरीज व वजाबाकी

मिश्र उदाहरणे

views

7:11
मिश्र उदाहरणे. विद्यार्थी मित्रांनो मिश्र उदाहरण सोडवताना उदाहरणाचे नीट वाचन करून घ्यावे. कारण मिश्र उदाहरणात बेरीज व वजाबाकी या दोन्ही क्रिया कराव्या लागणार आहेत. शिवाय त्याचा पडताळा करून पाहणेही गरजेचे असते. कसे ते आपण आता पाहू. खालील उदाहरणात दोन पद्धतींचा वापर केला आहे. दोन्ही पद्धतीने जर उत्तर समान आले तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्रे सोडवलेले गणित बरोबर आहे. उदा. वनविभागाने खैराची 23,078 झाडे, बेह्ड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील. तर इतर प्रकारची किती झाडे लावली?