मापनावरील उदाहरणे Go Back भागाकाराची उदाहरणे सोडवू views 2:15 आता आपण मापनावरील काही भागाकाराची उदाहरणे सोडवू. उदाहरण 1) समजा ९ मीटर 50 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेंटीमीटरचा एक याप्रमाणे तुकडे केले. तर किती तुकडे तयार होतील ? पहा, येथे आपल्याला अनेकांवरून एकाची किमंत काढायची आहे म्हणून भागाकार करावा लागेल. प्रथम आपण 9 मी, 50 सेंटीमीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करू. म्हणून 900+50 = 950 सेंटीमीटर झाले. आता 5 सेंटीमीटरचा 1 याप्रमाणे 950 सेंटीमीटरचे किती तुकडे होतात ते पाहू. यासाठी 950 ला 5 ने भाग देऊ. आणि हा भागाकार केला असता 5 ने 950 ला 190 ला भाग लागला आणि बाकी शून्य राहिली. म्हणून 5 सेमी लांबीचे एकूण 190 तुकडे तयार होतील प्रस्तावना बेरजेची उदाहरणे सोडवूया वजाबाकीची उदाहरणे सोडवू शाब्दिक उदाहरणे गुणाकाराची उदाहरणे सोडवू भागाकाराची उदाहरणे सोडवू