आकृतीबंध

त्रिकोणी संख्या ओळखा

views

4:00
त्रिकोणी संख्या:- अगदी साध्या आणि सहज सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर, ज्या संख्येच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतो, त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. आता संख्येची आणखी एक गंमत पाहू. त्यासाठी 1 ते 6 पर्यंतच्या अंकाची आपण बेरीज बघू या.1 + 2 = 3 1 + 2 + 3 = 6 1 + 2 + 3 + 4 = 10 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6= 21.आता वर केलेल्या सर्व बेरजांची आपण मांडणी करूया.१) ● ( 1 + 2 = 3 )● ● २) ● ● ● (1 + 2 + 3 = 6 ) ● ● ● ● ३) ● ● ( 1 + 2 + 3 + 4 = 10) ● ● ● ● ● ● ●