वितरणाचे नकाशे

माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो

views

2:29
समघनी नकाशे काढताना घटकांच्या कमाल व किमान मूल्यांचा विचार करून 5 ते 7 वर्ग केले जातात. त्यातील अंतरास वर्गांतर म्हणतात.