बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार

प्रस्तावना

views

5:48
प्रस्तावना: मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये बैजिक राशींचा अभ्यास केला आहे. बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार कसा करायचा ते शिकलो आहोत. बैजिक राशींचा गुणाकार केल्यावर जी बैजिक राशी मिळते, तिला त्या गुणाकाराचा विस्तार असे म्हणतात. बैजिक राशींचे विस्तार प्रत्यक्ष गुणाकार न करता सूत्रांचा वापर करून लिहिता आले पाहिजेत. अशा या सूत्रांना विस्तार सूत्रे असे म्हणतात. अशा काही विस्तार सूत्रांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या अगोदर सराव म्हणून एक उदाहरण सोडवूया. वर्गविस्तार: आता आपण वर्ग विस्तार कशाप्रकारे करतात ते समजून घेऊ.