ऑफिस ऑटोमेशन ऑफिस ऑटोमेशन - मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ या अभ्यासक्रमांतर्गत आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट यां अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरची ओळख करून घेऊ. तसेच वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट ह्यां अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी जसे कि बायोडेटा, लेटर्स, विविध गणितीय प्रक्रिया, मार्कशीट्स, मासिक हिशेब, आलेख तसेच विविध विषयांवरील माहितीपर प्रेजेंटेशन कसे बनवता येईल ते पाहू Go Back Browse by Competency 6 बेसिक वर्ड प्रोसेसिंग 4 इमेज व्हेरिएशन 6 युजींग स्प्रेडशीट 2 डेटा एंट्री प्रोसेसिंग 7 स्लाईड मेकिंग