स्लाईड मेकिंग

पॉवरपॉईंट अॅप्लिकेशनची वैशिष्ट्ये

views

3:12
आपल्याला दूरच्या नातेवाईकांशीकिंवा मित्राशी बोलायचे असेल किंवा काही त्यांना सांगायचे असेल तर आपण कशाचा उपयोग करतो? फोन, मोबाईल. आपल्या घरातील मोठी माणसेसुद्धा याचा उपयोग करतात. पण आपल्या घरी जर संगणक असेल तर ते इंटरनेटचाही वापर करतात. परंतु एकाचवेळी खूप लोकांपर्यत माहिती पोहोचवायची असेल तर संपर्क साधण्याची अनेक माध्यमे आहेत. ती म्हणजे इंटरनेट, दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्र, मासिके. या माध्यमांनी आपण एकाचवेळी खूप लोकांपर्यंत पोहचतो. अगदी देशभरात किंवा आख्या जगातही..