स्लाईड मेकिंग Go Back स्लाईडची पार्श्वभूमी बदलणे views 2:39 स्लाईडला सुशोभित करण्यासाठी Ms. Power pointमध्ये काही पर्याय असतात. आपण आपल्या इच्छेप्रमाणे पार्श्वभूमी सुशोभित करू शकतो. सादरीकरण आकर्षित व लक्षवेधक बनविण्याकरिता पार्श्वभूमीला विविध रंगछटांचा वापर करतात. परंतु त्यासाठी गडद रंग छटांचा उपयोग करू नये. गडद रंगावरील माहिती वाचण्यात अडथळा येतो. पॉवरपॉईंट अॅप्लिकेशनची वैशिष्ट्ये स्लाईडचा समावेश / नष्ट करणे स्लाईडमध्ये अक्षरांचा समावेश प्रेझेंटेशनमध्ये ग्राफिक्सचा समावेश स्लाईडची पार्श्वभूमी बदलणे कस्टम अॅनिमेशन प्रकल्प