स्लाईड मेकिंग

प्रकल्प

views

6:00
आपण पॉवर पोईंटमधील काही महत्वाच्या कमांडचा अभ्यास केला. आता या सर्व कमांडचाउपयोग करून आपण “Save water”या विषयावर आधारित एक प्रेझेंटेशन तयार करू. आपल्या प्रेझेंटेशनचे शीर्षक देण्यासाठीहोम टॅबमधूनTitle Slideइन्सर्ट करा.आणि “Save water” हे शीर्षक दया.