स्लाईड मेकिंग

कस्टम अॅनिमेशन

views

4:52
कॉमिक्समधील टॉम अॅन्ड जेरी वाचण्यापेक्षा, कार्टून फिल्म पाहायला मजा येते. फिल्म पाहताना दोघांचे मजेशीर भांडण अगदी चांगलं लक्षात राहतं. हे का होत?कारण चलचित्रामुळे आपले संपूर्ण लक्ष हे त्याकडे लागते. म्हणुनसादरीकरणात काही गोष्टींना चालना देतात. थिएटरमध्ये पिक्चर सुरू होण्यापूर्वी सर्व कलाकारांची नावे व पिक्चरचे नाव दाखवतात. ती दाखवताना इतक्या मजेशीर पद्धतीने दाखवतात की आपले लक्ष तिकडे वेधले जाते.