स्लाईड मेकिंग

स्लाईडमध्ये अक्षरांचा समावेश

views

4:47
आपण स्लाईडचे विविध आराखडे म्हणजे लेआउटस् पाहिले. आतास्लाईड्समध्ये माहिती कशी लिहावी ते पाहूया.आपल्याला स्लाईडमध्ये माहिती लिहिण्याकरिता विविध कमांड्स उपलब्ध आहेत समजा, तुम्ही Title Slideघेतली असेल, आणि तुम्हाला काही मजकूर टाईप करावयचा असेल, तर माऊस वर्क एरियामध्ये क्लिक करून तुम्ही शब्द टाईप करू शकता.