स्लाईड मेकिंग

प्रेझेंटेशनमध्ये ग्राफिक्सचा समावेश

views

3:27
स्लाईडमध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे मांडतो. त्यानुसार ती माहिती इतरांना सांगतो. मग सादरीकरणात फोटो किंवा इमेज असणे कागरजेचे असते बरे? जर आपल्या गोष्टीच्या पुस्तकात नुसत्या गोष्टी असतील एकही चित्र नसेल तर काही मुले त्या वाचणारही नाहीत. पण जर रंगेबेरंगी चित्रांनी भरलेले पुस्तक असेल तर आवडीने वाचतील. काही वेळेला तर नुसते चित्र पाहूनही आपल्या लक्षात येते की हया गोष्टीत काय असेल ते. तसेच सादरीकरणाच्या बाबतीतही होते.