अंकगणिती श्रेढी Go Back प्रस्तावना views 5:16 आज आपण गणित भाग १ मधील तिसरे प्रकरण अंकगणिती श्रेढी म्हणजे काय? व त्यावर आधारित विविध उदाहरणे कशाप्रकारे सोडवतात याचा अभ्यास करणार आहोत. अंकगणिती श्रेढीचा अभ्यास करण्याआधी क्रमिका म्हणजे काय ते जाणून घेऊया. मी आता फळ्यावर काही संख्या लिहितो. 1,2,3,4,5,6,……..या संख्या क्रमाने लिहिल्या. ही संख्यांची मालिका आहे. या मालिकेत कोणती संख्या कितव्या स्थानावर आहे ते आपण सहज सांगू शकतो. जसे 5 ही संख्या 5व्या स्थानावर आहे. 2,4,6,8,10,…..ही संख्यांची मालिका पहा, या मालिकेत प्रत्येक संख्या 2 ने वाढत जात आहे. प्रस्तावना अंकगणिती श्रेढी सोडवलेली उदाहरणे सोडवलेली उदाहरणे अंकगणिती श्रेढीचे n वे पद सोडवलेली उदाहरणे उदाहरण 4 चतुर शिक्षिका अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज सोडवलेली उदाहरणे उदाहरण 3. पहिल्या n विषम नैसर्गिक संख्याची बेरीज करा उदाहरण 4 अंकगणिती श्रेढ़ीचे उपयोजन उदाहरण 2 उदाहरण 4