अंकगणिती श्रेढी

अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज

views

4:26
आपण गाऊस यांची बेरीज करण्याची कृती वापरून अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र मिळवूया. आपण दिलेल्या पदाची बेरीज करून एक उदाहरण सोडवूया. उदा: 14,16,18..... या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज काढूया. पहा, मुलांनो येथे a म्हणजे पहिले पद =14 आहे. व या पदातील सामान्य फरक (d) = 2 आहे. आणि n = 100 आहे. Sn म्हणजे कितव्या पदाची बेरीज काढायची आहे ते पद आहे. मग आता आपण जे सूत्र मिळाले आहे त्या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवूया.