अंकगणिती श्रेढी

उदाहरण 4

views

3:38
उदा.4. 1 पासून 150 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज करा. उत्तर: 1 पासून 150 पर्यंतच्या विषम संख्या लिहू. 1,3,5,7 ----- 149 ही अंकगणिती श्रेढ़ी आहे. कारण सर्व संख्यातील सर्वसाधारण फरक 2 आहे). येथे a =1, d=2 व n म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या मानू.