क्षेत्रफळ

प्रस्तावना

views

4:36
आपल्याला माहित आहे की, बंदिस्त बहुभुजाकृतीच्या बाजू सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर या एककात दिलेल्या असतात. तर त्यांची क्षेत्रफळे अनुक्रमे चौसेमी, चौमी, चौ. किमी या एककात दिली जातात. कारण क्षेत्रफळ चौरसांनी मोजले जाते. आपण त्रिकोण, चौरस, आयत अशा विविध आकृत्यांची क्षेत्रफळे सूत्राद्वारे कशाप्रकारे काढतात याचा अभ्यास मागील इयत्तांमध्ये केला आहे. त्याच सूत्राचा सराव आता आपण करूया.