क्षेत्रफळ Go Back अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ views 5:09 आकृतीवरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. पण काही आकृत्या अनियमित आकाराच्या असतात. त्यांना योग्य आकार नसतो त्याचे क्षेत्रफळ आपण आलेख कागदाचा वापर करून कसे काढायचे हे पाहिले आहे. आता या अनियमित आकार असलेल्या आकृत्यांचे क्षेत्रफळ सूत्रांचा वापर करून कसे काढतात याचा आपण अभ्यास करूया. प्रस्तावना समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ उदाहरण 2 अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ