पृष्ठफळ व घनफळ

उदाहरणे

views

04:42
आता आपण पाहिलेल्या सूत्रांचा वापर करून काही उदाहरणे सोडवू. उदा1: शंकूच्या तळाची दिलेली त्रिज्या (r) व लंब उंची (h) घेऊन तिरकस उंची l काढा. i) r = 6, h = 8 सेमी उदा2: एका शंकूच्या तळाची त्रिज्या 12 सेमी व लंब उंची 16 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची, वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14) 1) r = 12सेमी, h = 16 सेमी उदा 3) एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 704 चौसेमी व तळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास, शंकूची तिरकस उंची काढा. (π = 22/7). उदा 4) एका शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ 1386 चौ.सेमी आहे. शंकूची उंची 28 सेमी असल्यास, शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = 22/7) घ्या. अशाप्रकारे सूत्रांचा वापर करून आपण विविध उदाहरणे सोडवू शकतो.