पृष्ठफळ व घनफळ

सोडवलेली उदाहरणे

views

02:52
सोडवलेली उदाहरणे: उदा 1)एका गोलाची त्रिज्या 21 सेमी आहे, तर त्या गोलाचे घनफळ काढा. (π = 22/7). उदा 2)113040 घसेमी असणाऱ्या गोलाची त्रिज्या शोधा. (π = 3.14 घ्या). उदा 3) वक्रपृष्ठफळ 314 चौसेमी असणाऱ्या गोलाचे घनफळ किती? (π = 3.14 घ्या).