बेसिक वर्ड प्रोसेसिंग

टेक्स्ट फॉरमॅटिंग

views

3:26
विविध वळणांच्या अक्षरांप्रमाणे वर्ड मध्ये टाइप केलेल्या अक्षरांची लेखनशैली बदलण्याकरिता फॉन्ट या कमांडचा उपयोग करतात. TimesNewRoman,Arial,comic sans MS,Algerianइत्यादी फॉन्टच्या यादीतून तुम्हाला हवा असणारा फॉन्ट निवडता येईल. पुस्तकातपाठाचे शीर्षक नेहमी मजकुरापेक्षा मोठ्या आकारात असते. फॉन्टकमांडच्या बाजूला असणाऱ्याफॉन्टसाईज कमांडच्या मदतीने सिलेक्ट केलेल्या अक्षरांच्या आकार मोठा करता येईल. फॉन्टसाईजच्या यादी मध्ये ८,९,१०,११,१२,१४,१६ ते ७२ पर्यंत साईज दिल्या आहेत, अक्षरांना या व्यतिरिक्त साईजद्यावयाची असल्यास फॉन्टसाईज पर्यायासमोर निश्चित साईज की-बोर्डनेटाइप करून एन्टर बटण दाबावे.