बेसिक वर्ड प्रोसेसिंग

फॉन्ट इफेक्ट

views

3:55
डायलॉग बॉक्समधील विविध इफेक्ट्सचा उपयोग करून शब्दांत होणारे बदल पाहूया. १. Strikethrough :- अक्षरांवर एक काट मारण्यासाठी Strikethroughया ईफेक्टचा वापर केला जातो. २. DoubleStrikethrough :- अक्षरांवर दोन काट मारण्यासाठी DoubleStrikethroughया इफेक्टचाउपयोग करतात. ३. Superscript :-गणितीयसमीकरणेलिहिताना एखाद्या संख्येचा वर्ग अथवा घन लिहितानाघातांक हा संखेच्या माथ्यावर व लहान आकारात लिहिला जातो. याकरिता घातांकची संख्या सिलेक्ट करून त्याला सुपरस्क्रिप्ट हा इफेक्ट दिला जातो. 31stकिंवा 2nd या प्रकारच्या रचनेकरिता देखील Superscriptयाच इफेक्टचाउपयोग करतात.