बेसिक वर्ड प्रोसेसिंग

प्रकल्प

views

1:44
फॉन्ट, फॉन्टकलर, फॉन्टसाईज, फॉन्टस्टाईल तसेच अलाईनमेंट यांचा उपयोग करून ‘फेव्हरिटडिशेस’ या विषयावर प्रकल्प तयार करूया. १. ‘माय फेव्हरिटडिशेस’ या शीर्षकासह तुमच्या आवडत्या पदार्थांची यादी टाइप करा. २. शीर्षक सिलेक्ट करा. होम टॅबमधीलपॅरेग्राफ या ग्रुपमधून सेंटर अलाईनमेंटवरक्लिक करा. ३. या शीर्षकासाठी monotypecorsiva हा फॉन्ट निवडा, फॉन्टचीसाईज १८ ठेवा. आणि फॉन्टकलर ग्रीन करा. ४. आपल्या आवडत्या पदार्थांची नावे एकएकसिलेक्ट करून त्यांनाफॉन्टग्रुपमधून आपल्या आवडीचा फॉन्ट, फॉन्टकलर, फॉन्टसाईज द्या. ५. शीर्षक उठावदार दिसण्याकरिता ते बोल्ड म्हणजेच ठळक करा. तसेच underlineकमांडच्या साहाय्याने अधोरेखित करा. ६. आपण तयार केलेले हे डॉक्युमेंट साठवून ठेवण्याकरिता ऑफिस बटणावर क्लिककरुनसेव्हकमांडचा उपयोग करा.