बेसिक वर्ड प्रोसेसिंग

प्रकल्प

views

1:47
आपल्या शाळेतील संगणक कक्षामध्ये लावण्याकरिता DO’sand and DON’tची यादी तयार करू या. o DO’s या शीर्षकाखाली कक्षातील योग्य वर्तणुकीबद्दलच्या सूचना टाईप करा. उदाहरणार्थ,Keep Clean, KeepSilenceवगैरे. o तरDONT’s या शीर्षकाखाली अयोग्य वर्तणुकीबद्दलच्या सूचना टाईप करा. म्हणजे,Do not touchScreen, DonDon’t keep water bottle near keyboard,वगैरे. o ‘DO’s हे शीर्षक सिलेक्ट करून त्याला फॉन्टडायालॉगबॉक्सलॉन्चरमधूनएम्बॉस हा इफेक्टद्या.