इमेज व्हेरिएशन Go Back प्रकल्प २ views 3:12 आपण आताZ cinema या टीव्ही चॅनलचालोगो तयार करूया.... इन्सर्ट टॅबमध्ये जा. इलेस्ट्रेशन ग्रुपमधील शेप्स ह्या कमांडमधून राऊंडेड रेक्टॅन्गल निवडा. चौरस आकारात तो ड्रॉ करा. त्यात फिल कलरसाठी फॉरमॅट टॅबमध्ये शेप स्टाईल ग्रुपमधून ‘ग्रीन असेंट ६’ निवडा. अक्षरे टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन टेक्स्ट ग्रुपमधील वर्डआर्ट ह्या कमांडला क्लिक करा. शेप्सचा समावेश वर्ड आर्ट प्रकल्प २ क्लिप आर्ट बॉर्डर अॅन्ड शेडींग प्रकल्प