इमेज व्हेरिएशन

क्लिप आर्ट

views

1:37
वर्ड प्रोसेसरमध्ये क्लिप आर्टचा समावेश ऑब्जेक्ट म्हणून होतो. टेक्स्ट मध्ये ह्या ऑब्जेक्टची व्यवस्थित मांडणी करण्याकरिता टेक्स्ट रॅपिंगही कमांड वापरतात. ही कमांडफॉरमॅटटॅबमधील अरेंज या ग्रुपमध्ये मिळेल. तिथेटेक्स्ट रॅपिंगहा पर्याय तुम्हाला दिसेल. या पर्यायाच्याअंतर्गत चित्रासोबत शब्दांची मांडणी कशी हवी ह्याकरिता काही पर्याय दिलेले आहेत. चित्रामधील नको असलेला भाग काढून टाकण्यासाठी फॉरमॅटटॅबमधील साईज या ग्रुपमधून क्रॉप या कमांडचा वापर करता येतो.