इमेज व्हेरिएशन Go Back प्रकल्प views 1:39 आता आपण कासव आणि ससा यांच्या शर्यतीची गोष्ट तयार करणार आहोत. चला तर मग. ही गोष्ट तयार करत असताना आपल्याला चौकोनामध्ये तयार करावी लागेल. एक रेक्टँगल घ्या. रेक्टँगलमध्ये कलर भरण्यासाठी format tab मधील एखादी shape style सिलेक्ट करा. आता ‘रॅबिट अँण्ड टॉरटॉईज’ हे गोष्टीचे नाव लिहिण्याकरिता एक आकर्षक वर्ड आर्ट स्टाईल निवडा. शेप्सचा समावेश वर्ड आर्ट प्रकल्प २ क्लिप आर्ट बॉर्डर अॅन्ड शेडींग प्रकल्प