इमेज व्हेरिएशन

बॉर्डर अॅन्ड शेडींग

views

1:44
तयार डॉक्युमेंट आकर्षक बनविण्यासाठी बॉर्डर अँन्ड शेडींगचा उपयोग करतात. त्यासाठी आपल्याला पेज लेआऊट टॅबमध्ये जाऊन पेज बॅकग्राउंडमधून पेज बॉर्डर ही कमांड निवडावी.