कालमापन

सेंकदाची ओळख

views

4:34
घड्याळाचे बारकाईने निरीक्षण केले तर त्या घड्याळात आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांखेरीज आणखी एक काटा दिसतो. तो सतत फिरताना आपल्याला दिसतो . त्या काट्याला सेकंद काटा म्हणतात.