ग्रामीण स्थानिक शासन संस्था

पंचायत समिती

views

4:5
अशी अनेक गावे मिळून तालुका तयार होतो त्या तालुक्यातील सर्व गावांचा मिळून एक विकासगट तयार होतो. या विकासगटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती.