Document Construction

Text Wrapping

views

02:49
वर्ड प्रोसेसर मध्ये क्लिप आर्ट (ClipArt) किंवा पिक्चर (PicturePicture) यांचा ऑब्जेक्ट म्हणून समावेश होतो. मजकुरात ह्या ऑब्जेक्टची व्यवस्थित मांडणी करण्याकरिता टेक्स्टरॅपिंग(TextWrapping) ही कमांड वापरतात. फॉरमॅट (Formatl) टॅबमधीलअरेंज(Arrange) या ग्रुपमध्येटेक्स्टरॅपिंग(TextWrapping) हा पर्याय तुम्हाला आढळेल. चित्रा सोबत शब्दांची मांडणी कशी हवी ह्याकरिता या कमांडमध्ये काही पर्याय दिलेले आहेत त्याचा अभ्यास करूया.