Document Construction

Project

views

02:36
इन्सर्ट(Insert) हा टॅब निवडा. इन्सर्टटेबल ह्या पर्यायावर क्लिक करा. इन्सर्टटेबलच्या डायलॉगबॉक्सवरक्लिक करून रो (RowRow) ‘7’ आणि कॉलम ‘7’ ही संख्या निश्चित करा. डालॉगबॉक्सच्याokपर्यायावर क्लिक करा. आता टेबलला “Time Table”हे शीर्षक द्या. “Time Table” हे शीर्षक हे एकाच सेलमध्ये दिसत आहे. ते टेबलच्या मध्यभागी दिसण्याकरिता, तो रो सिलेक्ट करा. मर्ज ग्रुपमधील सेल मर्जकमांडने तो सेल इतर सेलबरोबर मर्ज होईल.