Document Construction

Project 2

views

03:02
आता आपण इयत्ता ६ वी च्या संगणक संचारिका या पुस्तकातील अनुक्रमणिका तयार करुया. प्रथम ‘अनुक्रमणिका’ हे शीर्षक सिलेक्ट करा. होम टॅब या टॅबमधील पॅराग्राफ Paragraph) या ग्रुपमधून सेंटर अलाइनमेंट ही कमांड निवडा. होम (HomeHome)टॅबमधील पॅराग्राफ ग्रुपच्या डायलॉगबॉक्स लाँचरवरक्लिक करा.पॅराग्राफ (ParagraphParagraph) या डॉयलॉगबॉक्समध्येटॅब (TabTab) ही कमांड दिसेल.