Document Construction Go Back Inserting Table views 01:42 काही वेळा काही माहिती सलग परिच्छेदात मांडण्यापेक्षा ती कोष्टकात दिल्यास सोयीचे होते. कोष्टकालाच टेबल असे म्हणतात. आडव्या ओळी व उभे रकाने मिळून टेबल तयार होते. ओळी व रकाने एकमेकांना छेदल्यानंतर तयार होणाऱ्या चौकोनाला सेल असे म्हणतात.कॅलेंडर्स किंवा , किंवा वृत्त पत्रामधील शब्दकोडे तसेच आपल्या शाळेचे वेळापत्रक कोष्टकात मांडलेले असते. ह्यामधील शाब्दिक माहिती ही सलग नसते तर ती टेबलाच्या स्वरुपात असते. ह्यामुळे ती समजण्यास सोपी होतात. Introduction of Word Processor Letter Drafting Columns and Dropcaps Inserting Picture in an Article Text Wrapping Project Tab Setting Project 2 Inserting Table Row and Column Merge Cell Color in Table and Text Alignment Project