गुणाकार व भागाकार Go Back भागाकार views 5:1 भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येची समान वाटणी करणं किंवा दिलेल्या संख्येतून एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे. तसेच एका गुणाकारावरून आपल्याला दोन भागाकार मिळतात. गुणाकार तीन अंकी संख्यांचा गुणाकार उदाहरणे दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या भागाकार शाब्दिक उदाहरण मिश्र उदाहरणे