गुणाकार व भागाकार Go Back शाब्दिक उदाहरण views 3:47 शाब्दिक उदाहरण :- १)45 लीटर पेट्रोलची किंमत 9842 रु. आहे तर एका लीटर पेट्रोलची किंमत किती? अनेकावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार ही क्रिया करावी लागते. या उदाहरणामध्ये 45 लीटर पेट्रोलची किंमत दिली आहे. त्यावरून आपल्याला 1 लीटर पेट्रोलची किंमत काढावी लागणार आहे. म्हणजेच 9842 ला 45 ने भागावे लागणार आहे यासाठी 45 चा पाढा गुणाकार रूपात तयार करावा करू. तर अशाप्रकारे 9842 ला 45 ने भागले असता भागाकार 218 झाला आणि बाकी 32 राहिली आहे. जेव्हा भाजक मोठा असतो तेव्हा अंदाजाने भाग ठरवूनही उदाहरण सोडवता येते. गुणाकार तीन अंकी संख्यांचा गुणाकार उदाहरणे दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या भागाकार शाब्दिक उदाहरण मिश्र उदाहरणे