चुंबकाची गंमत

चौथे वैशिष्ट्ये

views

2:45
चुंबकाचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. 5) चुंबकाचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे : चुंबकाच्या सजातीय ध्रुवात प्रतिकर्षण, तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते.