चुंबकाची गंमत

तात्पुरते चुंबक

views

3:07
तात्पुरते चुंबक:- चुंबकाचे शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे तात्पुरते चुंबक होय. तात्पुरते चुंबक म्हणजे काय हे समजण्यासाठी एक प्रयोग करू. मुलांनो एक सुई घ्या. त्यावरून चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासत रहा. असे किमान ७ ते ८ करा. आता या सुईजवळ टाचण्या न्या. सुई जवळ टाचण्या घेऊन गेले असता टाचण्या सुईला चिकटतात.