शिवपूर्वकालीन भारत

वायव्येकडील आक्रमणे भाग १

views

2:51
शिवपूर्वकाळात महाराष्ट्रात जरी राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी म्हणजे देशाबाहेरील राजांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपले राज्य निर्माण केले होते.