गुणोत्तर - प्रमाण

एकमान पद्धत

views

3:43
अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे, या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात.