स्वराज्य स्थापना

शिवरायांचे सहकारी

views

3:38
शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला ‘मावळ’ म्हणतात.