स्वराज्याचा राज्यकारभार

शेतीविषयीचे धोरण

views

2:31
भारत हा पूर्वीपासून शेतीप्रधान देश आहे. येथील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा खेड्यातील प्रमुख व्यवसाय होता.