स्वराज्याचा राज्यकारभार

आरमार

views

3:06
पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. “ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र” हे त्यांनी ओळखले होते. यावरून महाराजांचा दूरदर्शीपणा लक्षात येतो.