स्वराज्याचा राज्यकारभार

किल्ले

views

3:30
मध्ययुगामध्ये किल्यांना खूप महत्त्व होते. त्याचे कारण म्हणजे किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे.