आदर्श राज्यकर्ता

रयतेची काळजी

views

4:06
महाराजांना आपल्या प्रजेची सुद्धा अशीच काळजी वाटे. सर्व निर्णय आणि धोरणे ते प्रजेला डोळ्यांसमोर ठेवून घेत असत. म्हणूनच त्यांना ‘प्रजाहितदक्ष’ राजा असे म्हणत असत.