वस्त्र

सांगा पाहू

views

3:44
काही प्रश्नांची उत्तरे पाहू. १)कापड धाग्यांपासून बनते. असे धागे कापूस, लोकर इ पासून तयार करतात. २)कपडे वापरल्यावर ते अस्वच्छ होतात. त्यामुळे नेहमी स्वच्छ, धुतलेले कपडे घालावेत. ३)कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिठा, हिंगणबेट यांसारखी नैसर्गिक साधनेही वापरतात. ४)जुने कपडे टाकून देऊ नयेत, त्यांचा इतर कारणांसाठी परत वापर करावा. ५)भौगोलिक व सांस्कृतिक कारणांमुळे वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते. ६)पूर्वी वापरत असलेले पोषाख व आता वापरत असलेले पोषाख यांमध्ये फरक जाणवतो.